शरद पवारांची ही शेवटची धडपड, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

वर्धा :  माणूस जेव्हा संपतो तेव्हा काही धडपड शरीरात तयार होते. आता शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे, अशी बोचरी टीका ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  शरद पवार पत्रकारावर भडकल्याच्या विषयावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. ज्या पद्धतीने जनतेने त्यांना नाकारले आहे. ते त्यांना


                   शरद पवारांची ही शेवटची धडपड, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
<strong>वर्धा : </strong> माणूस जेव्हा संपतो तेव्हा काही धडपड शरीरात तयार होते. आता शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे, अशी बोचरी टीका ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  शरद पवार पत्रकारावर भडकल्याच्या विषयावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. ज्या पद्धतीने जनतेने त्यांना नाकारले आहे. ते त्यांना