'श्रीनगर विमानतळावरच आम्हाला अडवणं घटनाबाह्य'

राहुल गांधींसह विरोधी पक्षाच्या या शिष्टमंडळात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, के. सी. वेणुगोपाल, CPMचे महासचिव सीताराम येचुरी, शरद यादव आणि माजिद मेमन होते.