शिरपूर विधानसभा | काँग्रेस आमदार काशीराम पावरा हॅट्रिक करणार की भाजप परिवर्तन घडवणार?

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा विधानसभा मतदार संघ 2009 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी होता. मात्र 2009 पासून हा मतदारसंघ राखीव झाला. शिरपूर भरपूर असं जरी उपरोधिकपणे म्हटलं जात असलं तरी तशी परिस्थिती शिरपूरमध्ये आहे का? हा प्रश्न स्थानिकांना विचारला तर ते सांगतात की अशी परिस्थिती बिलकूल नाही. शिरपूर विधानसभा मतदारसंघात


                   शिरपूर विधानसभा | काँग्रेस आमदार काशीराम पावरा हॅट्रिक करणार की भाजप परिवर्तन घडवणार?
<strong>धुळे</strong> : धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा विधानसभा मतदार संघ 2009 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी होता. मात्र 2009 पासून हा मतदारसंघ राखीव झाला. शिरपूर भरपूर असं जरी उपरोधिकपणे म्हटलं जात असलं तरी तशी परिस्थिती शिरपूरमध्ये आहे का? हा प्रश्न स्थानिकांना विचारला तर ते सांगतात की अशी परिस्थिती बिलकूल नाही. शिरपूर विधानसभा मतदारसंघात