शिरोळ तालुक्यात शेकडो जनावरे टेरेसवर...

News Item ID: 599-image_story-1565513209Site Section Tags: पश्चिम महाराष्ट्रImage Gallery: English Headline: Hundreds of livestock on terrace in Shirol Taluka कोल्हापूरपूरकोल्हापूर - शिरोळ तालुक्याला लष्कराच्या हेलिकाॅप्टरद्वारे सहा टन खाद्य पदार्थ देण्यात आले. तालुक्यात अनेक शेतकरी, पशुपालक अद्यापही घरातच आहेत. त्यांनी त्यांची जनावरे घराच्या टेरेसवर बांधली आहेत. सुमारे चारशेच्यावर जनावरे शिरोळ तालुक्यात घराच्या टेरेसवर आहेत.  #KolhapurFloods  Search Functional Tags: कोल्हापूर, पूर

शिरोळ तालुक्यात शेकडो जनावरे टेरेसवर...
News Item ID: 
599-image_story-1565513209
English Headline: 
Hundreds of livestock on terrace in Shirol Taluka

कोल्हापूर - शिरोळ तालुक्याला लष्कराच्या हेलिकाॅप्टरद्वारे सहा टन खाद्य पदार्थ देण्यात आले. तालुक्यात अनेक शेतकरी, पशुपालक अद्यापही घरातच आहेत. त्यांनी त्यांची जनावरे घराच्या टेरेसवर बांधली आहेत. सुमारे चारशेच्यावर जनावरे शिरोळ तालुक्यात घराच्या टेरेसवर आहेत. 

#KolhapurFloods 

Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर