शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.  दिल्ली सरकारने 2 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले.  शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.  News Item ID: 599-news_story-1563626203Mobile Device Headline: शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीरAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.  दिल्ली सरकारने 2 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले.  शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.  Vertical Image: English Headline: Delhi government has decided to declare 2 day state mourning over the demise of Sheila Dikshit says Manish SisodiaAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाशीला दीक्षितमनीष सिसोदियाmanish sisodiaदिल्लीकाँग्रेसSearch Functional Tags: शीला दीक्षित, मनीष सिसोदिया, Manish Sisodia, दिल्ली, काँग्रेसTwitter Publish: Meta Description: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.Send as Notification: 

शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. 

दिल्ली सरकारने 2 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले. 

शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

News Item ID: 
599-news_story-1563626203
Mobile Device Headline: 
शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. 

दिल्ली सरकारने 2 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले. 

शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Delhi government has decided to declare 2 day state mourning over the demise of Sheila Dikshit says Manish Sisodia
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
शीला दीक्षित, मनीष सिसोदिया, Manish Sisodia, दिल्ली, काँग्रेस
Twitter Publish: 
Meta Description: 
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.
Send as Notification: