शालेय साहित्य मागणाऱ्या मुलीला दारुड्या बापाने विष पाजलं

नाशिक : मुलीने शालेय साहित्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने तिला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. दारुच्या नशेत आरोपी पंढरीनाथ बोराडेने मुलीला कीटकनाशक पाजल्याची माहिती आहे. सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या संबंधित मुलीने शालेय साहित्य विकत घेण्यासाठी काही पैशांची मागणी केली. मात्र दारुड्या पित्याला या गोष्टीचा राग आल्यामुळे त्याने थेट


                   शालेय साहित्य मागणाऱ्या मुलीला दारुड्या बापाने विष पाजलं
<strong>नाशिक :</strong> मुलीने शालेय साहित्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने तिला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. दारुच्या नशेत आरोपी पंढरीनाथ बोराडेने मुलीला कीटकनाशक पाजल्याची माहिती आहे. सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या संबंधित मुलीने शालेय साहित्य विकत घेण्यासाठी काही पैशांची मागणी केली. मात्र दारुड्या पित्याला या गोष्टीचा राग आल्यामुळे त्याने थेट