शिवेंद्रराजेंच्या  विरोधात राष्ट्रवादी करतेय 'या' तीन पर्यायांचा विचार!

सातारा : शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये जाताच शरद पवारांनी तिथलं डँमेज कंट्रोल हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मीच विजयी होणार, असा निश्चय शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या विरोधात शरद पवार नेमकं कोणाला उभं करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच शरद पवारांनी माझ्याकडे तीन अर्ज पडून असल्याचे सांगितले. शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते. पहिल्या पर्यायाला उदयनराजेंकडून नकार आल्यास उदयनराजेंचे समर्थक अमित कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शेवटचा आणि तिसरा पर्याय म्हणजे शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्विण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. News Item ID: 599-news_story-1564719858Mobile Device Headline:  शिवेंद्रराजेंच्या  विरोधात राष्ट्रवादी करतेय 'या' तीन पर्यायांचा विचार !Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा : शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये जाताच शरद पवारांनी तिथलं डँमेज कंट्रोल हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मीच विजयी होणार, असा निश्चय शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या विरोधात शरद पवार नेमकं कोणाला उभं करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच शरद पवारांनी माझ्याकडे तीन अर्ज पडून असल्याचे सांगितले. शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते. पहिल्या पर्यायाला उदयनराजेंकडून नकार आल्यास उदयनराजेंचे समर्थक अमित कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शेवटचा आणि तिसरा पर्याय म्हणजे शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्विण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Vertical Image: English Headline: NCP think about this three option satara assambly seatAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशरद पवारशिवेंद्रराजे भोसलेशशिकांत शिंदेSearch Functional Tags: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदेTwitter Publish: Meta Description: शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते.Send as Notification: 

 शिवेंद्रराजेंच्या  विरोधात राष्ट्रवादी करतेय 'या' तीन पर्यायांचा विचार!

सातारा : शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये जाताच शरद पवारांनी तिथलं डँमेज कंट्रोल हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मीच विजयी होणार, असा निश्चय शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या विरोधात शरद पवार नेमकं कोणाला उभं करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच शरद पवारांनी माझ्याकडे तीन अर्ज पडून असल्याचे सांगितले.

शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते. पहिल्या पर्यायाला उदयनराजेंकडून नकार आल्यास उदयनराजेंचे समर्थक अमित कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शेवटचा आणि तिसरा पर्याय म्हणजे शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्विण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

News Item ID: 
599-news_story-1564719858
Mobile Device Headline: 
शिवेंद्रराजेंच्या  विरोधात राष्ट्रवादी करतेय 'या' तीन पर्यायांचा विचार !
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा : शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये जाताच शरद पवारांनी तिथलं डँमेज कंट्रोल हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे आपल्यासमोर कोणीही उमेदवार असला तरी मीच विजयी होणार, असा निश्चय शिवेंद्रराजेंनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंच्या विरोधात शरद पवार नेमकं कोणाला उभं करतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच शरद पवारांनी माझ्याकडे तीन अर्ज पडून असल्याचे सांगितले.

शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते. पहिल्या पर्यायाला उदयनराजेंकडून नकार आल्यास उदयनराजेंचे समर्थक अमित कदम यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. शेवटचा आणि तिसरा पर्याय म्हणजे शशिकांत शिंदे यांना शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता वर्विण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वीही काही आमदारांनी पक्ष सोडला होता. परंतु, त्यातील एकही जण पुढच्या निवडणुकीत निवडून आला नाही. त्याचप्रमाणे याही वेळी साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याची मला चिंता नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Vertical Image: 
English Headline: 
NCP think about this three option satara assambly seat
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार, शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे
Twitter Publish: 
Meta Description: 
शिवेंद्रराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने वेगवेगळ्या तीन पर्यायांचा विचार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकीच एका नावावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि शरद पवार यांच्याकडून उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे यांच्याही नावावर विचारविनीमय चालू असल्याचे बोलले जाते.
Send as Notification: