शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजपही निवडणुकीचा तोंडावर जागावाटपाबाबत आपली भूमिक हळूहळू स्पष्ट करु लागले आहेत. एकीकडे शिवसेनेकडून 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दावा केला जात आहे. मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

भाजप-शिवसेनेची


                   शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही : चंद्रकांत पाटील
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना-भाजपही निवडणुकीचा तोंडावर जागावाटपाबाबत आपली भूमिक हळूहळू स्पष्ट करु लागले आहेत. एकीकडे शिवसेनेकडून 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दावा केला जात आहे. मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.</p> <p style="text-align: justify;">भाजप-शिवसेनेची