शिवसेनेत गुणवत्तेवर भरती, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला #5मोठ्याबातम्या

भाजपमध्ये मेगाभरती सुरू असली, तरी शिवसेनेत मात्र गुणवत्तेवर आधारित भरती होत असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.