शिवस्वराज्य यात्रेत भगवा झेंडा, राष्ट्रवादीत मतमतांतरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली की राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्याबरोबर भगवा झेंडा देखील असणार आहे. हा निर्णय शरद पवार यांना मान्य आहे का? याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे या विषयावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी देखील यावर बोलण्यास नकार


                   शिवस्वराज्य यात्रेत भगवा झेंडा, राष्ट्रवादीत मतमतांतरे
<strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नुकतीच घोषणा केली की राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्याबरोबर भगवा झेंडा देखील असणार आहे. हा निर्णय शरद पवार यांना मान्य आहे का? याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे या विषयावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी देखील यावर बोलण्यास नकार