सांगली आता पूर्ण सुरक्षित; अफवांपासून सावध राहा!

सांगली : कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे. 'सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती. मात्र आता पाणी उतरत आहे कोणताही धोका आता राहिलेला नाही. पुरामुळे आतापर्यंत नावेतून बुडून 17 जण तर अन्य 3 असे 20 लोक मृत झाले आहेत. यापेक्षा कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, काही माध्यमातून फेक न्यूज येत आहेत. विशेषत: व्हाट्सअॅप वरून जो 'चार हजार लोक खपले...' असे सांगणारी ऑडिओ क्लिप फिरत आहे, ती अत्यंत चुकीची आहे. व्यक्तींना शोधून कारवाई होऊ शकते. शंका आल्यास सांगली पोलिसांना फोन करा.' अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. सर्व देशभरातून सांगली, कोल्हापूरसाठी मदतकार्य सुरू आहे. काही रस्तेही आता सुरू झाले आहेत, तर काही रस्ते फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत.  News Item ID: 599-news_story-1565597248Mobile Device Headline: सांगली आता पूर्ण सुरक्षित; अफवांपासून सावध राहा!Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली : कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे. 'सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती. मात्र आता पाणी उतरत आहे कोणताही धोका आता राहिलेला नाही. पुरामुळे आतापर्यंत नावेतून बुडून 17 जण तर अन्य 3 असे 20 लोक मृत झाले आहेत. यापेक्षा कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, काही माध्यमातून फेक न्यूज येत आहेत. विशेषत: व्हाट्सअॅप वरून जो 'चार हजार लोक खपले...' असे सांगणारी ऑडिओ क्लिप फिरत आहे, ती अत्यंत चुकीची आहे. व्यक्तींना शोधून कारवाई होऊ शकते. शंका आल्यास सांगली पोलिसांना फोन करा.' अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे. सर्व देशभरातून सांगली, कोल्हापूरसाठी मदतकार्य सुरू आहे. काही रस्तेही आता सुरू झाले आहेत, तर काही रस्ते फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत.  Vertical Image: English Headline: now sangli is safe says Sangli district SP Suhail SharmaAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासुहैल शर्मासांगलीकोल्हापूरपूरपोलिसSearch Functional Tags: सुहैल शर्मा, सांगली, कोल्हापूर, पूर, पोलिसTwitter Publish: Meta Description: कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे.Send as Notification: 

सांगली आता पूर्ण सुरक्षित; अफवांपासून सावध राहा!

सांगली : कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे.

'सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती. मात्र आता पाणी उतरत आहे कोणताही धोका आता राहिलेला नाही. पुरामुळे आतापर्यंत नावेतून बुडून 17 जण तर अन्य 3 असे 20 लोक मृत झाले आहेत. यापेक्षा कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, काही माध्यमातून फेक न्यूज येत आहेत. विशेषत: व्हाट्सअॅप वरून जो 'चार हजार लोक खपले...' असे सांगणारी ऑडिओ क्लिप फिरत आहे, ती अत्यंत चुकीची आहे. व्यक्तींना शोधून कारवाई होऊ शकते. शंका आल्यास सांगली पोलिसांना फोन करा.' अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.

सर्व देशभरातून सांगली, कोल्हापूरसाठी मदतकार्य सुरू आहे. काही रस्तेही आता सुरू झाले आहेत, तर काही रस्ते फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत. 

News Item ID: 
599-news_story-1565597248
Mobile Device Headline: 
सांगली आता पूर्ण सुरक्षित; अफवांपासून सावध राहा!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली : कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे.

'सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होती. मात्र आता पाणी उतरत आहे कोणताही धोका आता राहिलेला नाही. पुरामुळे आतापर्यंत नावेतून बुडून 17 जण तर अन्य 3 असे 20 लोक मृत झाले आहेत. यापेक्षा कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, काही माध्यमातून फेक न्यूज येत आहेत. विशेषत: व्हाट्सअॅप वरून जो 'चार हजार लोक खपले...' असे सांगणारी ऑडिओ क्लिप फिरत आहे, ती अत्यंत चुकीची आहे. व्यक्तींना शोधून कारवाई होऊ शकते. शंका आल्यास सांगली पोलिसांना फोन करा.' अशी माहिती शर्मा यांनी दिली आहे.

सर्व देशभरातून सांगली, कोल्हापूरसाठी मदतकार्य सुरू आहे. काही रस्तेही आता सुरू झाले आहेत, तर काही रस्ते फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत. 

Vertical Image: 
English Headline: 
now sangli is safe says Sangli district SP Suhail Sharma
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सुहैल शर्मा, सांगली, कोल्हापूर, पूर, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
कोल्हापूर-सांगलीमध्ये मागील आठवडाभर पावसाने आणि महापुराने हाहाकार माजवला होता. कालपासून हे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. सांगली सुरक्षित आहे असा संदेश सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहैल शर्मा यांनी दिला आहे.
Send as Notification: