सांगली कोल्हापूर पाऊस: चंद्रकांत पाटील म्हणतात, 'तर विरोधकांनी लक्षात ठेवावं पंगा आमच्याशी आहे'

मदतकार्यात प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि संधीसाधूपणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महसूल चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत बघूया म्हणत विरोधकांना दम भरला आहे.