सांगली जिल्ह्यातील 'या' तीन तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी

सांगली - जिल्ह्यातील पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना मंगळवारी (ता. 13)  सुट्टी घोषित करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. अतिवृष्टीमुळे तसेच कोयना व वारणा धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, यासाठी मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  News Item ID: 599-news_story-1565616391Mobile Device Headline: सांगली जिल्ह्यातील 'या' तीन तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली - जिल्ह्यातील पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना मंगळवारी (ता. 13)  सुट्टी घोषित करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. अतिवृष्टीमुळे तसेच कोयना व वारणा धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, यासाठी मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  Vertical Image: English Headline: Sangli Floods Due to heavy rains, schools in three talukas, colleges get holiday on TuesdayAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासांगलीsangliअतिवृष्टीधरणपूलSearch Functional Tags: सांगली, Sangli, अतिवृष्टी, धरण, पूलTwitter Publish: Send as Notification: 

सांगली जिल्ह्यातील  'या' तीन तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी

सांगली - जिल्ह्यातील पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना मंगळवारी (ता. 13)  सुट्टी घोषित करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.

अतिवृष्टीमुळे तसेच कोयना व वारणा धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, यासाठी मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565616391
Mobile Device Headline: 
सांगली जिल्ह्यातील 'या' तीन तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - जिल्ह्यातील पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना मंगळवारी (ता. 13)  सुट्टी घोषित करण्यात आली आहे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.

अतिवृष्टीमुळे तसेच कोयना व वारणा धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा, शिराळा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्तकालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, यासाठी मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Sangli Floods Due to heavy rains, schools in three talukas, colleges get holiday on Tuesday
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, अतिवृष्टी, धरण, पूल
Twitter Publish: 
Send as Notification: