सांगोला विधानसभा मतदारसंघ | शेकापच्या गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी युतीने कंबर कसली

गेली 60 वर्षे एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदा नवा इतिहास घडणार असून गेली 55 वर्षे आमदार असलेल्या गणपतराव देशमुख यांनी यावेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा शेकाप बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी युतीने कंबर कसली आहे.


                   सांगोला विधानसभा मतदारसंघ | शेकापच्या गणपतराव देशमुखांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी युतीने कंबर कसली
<p style="text-align: justify;">गेली 60 वर्षे एकच पक्ष, एकच झेंडा आणि एकच उमेदवार अशी ओळख असलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदा नवा इतिहास घडणार असून गेली 55 वर्षे आमदार असलेल्या गणपतराव देशमुख यांनी यावेळी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा शेकाप बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी युतीने कंबर कसली आहे.