सांगलीतील घरांमध्ये 250 साप  

सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सर्पराजांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे. या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण, टस्कर अशा सर्पांचा समावेश आहे.  सांगली शहर दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथे जीव विविधता विपुल आहे. मगरीपासून ते 150 जातींच्या विविध पक्षांनी येथील परिसर संपन्न आहे. पण या प्रलंयकारी पुराने मगरींनाही आपला अधिवास सोडावा लागला. पुरात नागरी वस्तीत घुसलेल्या दोन मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले तर, दुसरीकडे पुरासोबत आलेले अनेक साप पाण्यात बुडालेल्या घरांमध्ये दडून बसले आहेत. या सापांना सर्प मित्रांची मदत घेवून बाहेर काढावे लागत आहे.    वनक्षेत्रपाल एम. व्ही. कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार महापुरात रोज साधारणत: 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडले गेले. याशिवाय काही कासवेही नागरी वस्तीत आली होती. त्यांनाही पुन्हा नागरी वस्तीपासून दूर सोडण्यात आले. दोन मगरीही मानवी वस्तीत आल्या होत्या त्यांनाही त्यांच्या पर्यावरणात सोडण्या आले. यासाठी सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी मदत केली. प्राणीमित्र अजित काशिद यांनीही अनेक प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर नेऊन त्यांच्या अधिवासात सोडल्याचे सांगितले.   कोट  वन संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडण्याबाबत निर्बंध आहेत. पण, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जाते. आमच्या नेचर कॉंन्झर्वेटिव्ह सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी महापुरातून शहरात आलेल्या अडीचशेहून अधिक सर्पांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणीही सर्प पकडण्याचे धाडस करू नये. शिवाय ज्या संस्था नोंदणीकृत आहेत, त्यांनाच मदतीसाठी बोलवावे.  - अमोल जाधव (संपर्क - 9921034555) News Item ID: 599-news_story-1566051762Mobile Device Headline: सांगलीतील घरांमध्ये 250 साप  Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सर्पराजांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे. या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण, टस्कर अशा सर्पांचा समावेश आहे.  सांगली शहर दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथे जीव विविधता विपुल आहे. मगरीपासून ते 150 जातींच्या विविध पक्षांनी येथील परिसर संपन्न आहे. पण या प्रलंयकारी पुराने मगरींनाही आपला अधिवास सोडावा लागला. पुरात नागरी वस्तीत घुसलेल्या दोन मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले तर, दुसरीकडे पुरासोबत आलेले अनेक साप पाण्यात बुडालेल्या घरांमध्ये दडून बसले आहेत. या सापांना सर्प मित्रांची मदत घेवून बाहेर काढावे लागत आहे.    वनक्षेत्रपाल एम. व्ही. कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार महापुरात रोज साधारणत: 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडले गेले. याशिवाय काही कासवेही नागरी वस्तीत आली होती. त्यांनाही पुन्हा नागरी वस्तीपासून दूर सोडण्यात आले. दोन मगरीही मानवी वस्तीत आल्या होत्या त्यांनाही त्यांच्या पर्यावरणात सोडण्या आले. यासाठी सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी मदत केली. प्राणीमित्र अजित काशिद यांनीही अनेक प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर नेऊन त्यांच्या अधिवासात सोडल्याचे सांगितले.   कोट  वन संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडण्याबाबत निर्बंध आहेत. पण, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जाते. आमच्या नेचर कॉंन्झर्वेटिव्ह सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी महापुरातून शहरात आलेल्या अडीचशेहून अधिक सर्पांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणीही सर्प पकडण्याचे धाडस करू नये. शिवाय ज्या संस्था नोंदणीकृत आहेत, त्यांनाच मदतीसाठी बोलवावे.  - अमोल जाधव (संपर्क - 9921034555) Vertical Image: English Headline: Snakes are coming with floodwater in SangliAuthor Type: External Authorशेखर जोशीवनforestसापsnakeसांगलीsangliपूरfloodsमगरपर्यावरणenvironmentSearch Functional Tags: वन, forest, साप, Snake, सांगली, Sangli, पूर, Floods, मगर, पर्यावरण, EnvironmentTwitter Publish: Meta Description: सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सर्पराजांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे. Send as Notification: 

सांगलीतील घरांमध्ये 250 साप  

सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सर्पराजांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे.
या सापांमध्ये घोणस, मण्यार आणि नाग अशा विषारी सर्पांपासून ते बिनविषारी असलेल्या धामण, टस्कर अशा सर्पांचा समावेश आहे. 

सांगली शहर दोन नद्यांच्या संगमावर वसले आहे. येथे जीव विविधता विपुल आहे. मगरीपासून ते 150 जातींच्या विविध पक्षांनी येथील परिसर संपन्न आहे. पण या प्रलंयकारी पुराने मगरींनाही आपला अधिवास सोडावा लागला. पुरात नागरी वस्तीत घुसलेल्या दोन मगरींना पकडून पुन्हा सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले तर, दुसरीकडे पुरासोबत आलेले अनेक साप पाण्यात बुडालेल्या घरांमध्ये दडून बसले आहेत. या सापांना सर्प मित्रांची मदत घेवून बाहेर काढावे लागत आहे. 

वनक्षेत्रपाल एम. व्ही. कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार महापुरात रोज साधारणत: 70 साप पकडून त्यांच्या अधिवासात सोडले गेले. याशिवाय काही कासवेही नागरी वस्तीत आली होती. त्यांनाही पुन्हा नागरी वस्तीपासून दूर सोडण्यात आले. दोन मगरीही मानवी वस्तीत आल्या होत्या त्यांनाही त्यांच्या पर्यावरणात सोडण्या आले. यासाठी सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी मदत केली. प्राणीमित्र अजित काशिद यांनीही अनेक प्राण्यांना नागरी वस्तीपासून दूर नेऊन त्यांच्या अधिवासात सोडल्याचे सांगितले.
 
कोट 
वन संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडण्याबाबत निर्बंध आहेत. पण, माणसांच्या सुरक्षेला जेथे धोका असेल तेथे सर्प मित्रांची मदत वनविभागाच्या परवानगीने घेतली जाते. आमच्या नेचर कॉंन्झर्वेटिव्ह सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी महापुरातून शहरात आलेल्या अडीचशेहून अधिक सर्पांना घरांतून पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित स्थळी सोडले आहे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणीही सर्प पकडण्याचे धाडस करू नये. शिवाय ज्या संस्था नोंदणीकृत आहेत, त्यांनाच मदतीसाठी बोलवावे. 
- अमोल जाधव (संपर्क - 9921034555)

News Item ID: 
599-news_story-1566051762
Mobile Device Headline: 
सांगलीतील घरांमध्ये 250 साप  
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Snakes are coming with floodwater in Sangli
Author Type: 
External Author
शेखर जोशी
Search Functional Tags: 
वन, forest, साप, Snake, सांगली, Sangli, पूर, Floods, मगर, पर्यावरण, Environment
Twitter Publish: 
Meta Description: 
सांगली : आठवडाभर महापुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना आता पूर ओसरल्यानंतर दुसऱ्याच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. घरातील पाणी कमी झाल्याने घरात राहायला गेलेल्या नागरिकांना तिथे सर्पराजांचे दर्शन होत आहे. पुरासोबत वाहत आलेल्या आणि घरांमध्ये आसरा घेतलेल्या अशा तब्बल 250 सापांना सर्पमित्रांनी पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडून दिले आहे.
Send as Notification: