सांगलीला महापुराचा धोका, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली

सांगली : सांगलीत कृष्णा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. आयर्विन पुलाजवळ 40.8 फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे. मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याने पाणी धोका पातळीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स


                   सांगलीला महापुराचा धोका, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली
<strong>सांगली</strong> : सांगलीत कृष्णा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. आयर्विन पुलाजवळ 40.8 फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे. मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याने पाणी धोका पातळीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स