संजय राऊत शिवसेनेचे पोपट, रवी राणा यांचा टोला

मुंबई : संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत, त्यांनी फार बोलू नये असा टोला अपक्ष आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा विश्वास त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केला. ओल्या दुष्काळासंदर्भात राणा दांपत्यांनी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी


                   संजय राऊत शिवसेनेचे पोपट, रवी राणा यांचा टोला
<strong>मुंबई</strong> : संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत, त्यांनी फार बोलू नये असा टोला अपक्ष आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा विश्वास त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केला. ओल्या दुष्काळासंदर्भात राणा दांपत्यांनी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी