सेंट्रल हॉलपेक्षा ग्रंथालयात बसा; अमित शहांचा नवनिर्वाचित खासदारांना सल्ला

नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे.  लोकसभेतर्फे आयोजित केलेल्या खासदार कार्यशाळेत बोलताना शहा यांनी नव्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आदी या वेळी उपस्थित होते. नवीन लोकसभा ही तब्बल 267 नवीन व 78 महिला खासदार असलेली व बहुधा पहिलीच सर्वांत तरुण लोकसभा असेल, असे सांगून शहा यांनी सतराव्या लोकसभेची इतिहासात नोंद व्हावी, असे काम करावे, असे आवाहन केले. खासदार निधीच्या विनियोगाबाबत अत्यंत सावध राहिला नाहीत, तर नियमबाह्य पत्रे देऊन बसाल व तुम्हालाही कळणार नाही इतक्‍या झटपट तुम्ही बदनाम व्हाल, असाही त्यांनी इशारा दिला.  ते म्हणाले, की लोकशाही ही पाश्‍चात्त्यांनी दिलेली देणगी, असे मी मानत नाही. कारण, भारतात बौद्धकाळापासून व त्याच्याही पूर्वी महाभारतापासून संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. भारतीय संसदेच्या भिंतींवर कोरलेले ऋग्वेद, उपनिषदे व सर्व धर्मांतील श्‍लोक व सद्‌वचने वहीत अर्थासह उतरवून फक्त वाचत राहिलात, तरी तुमची आदर्श खासदार बनण्याकडे वाटचाल सुरू होईल. राजाजी व डॉ. राधाकृष्णन यांनी या श्‍लोकांची निवड किती दूरदृष्टीने केली होती, हेही तुमच्या लक्षात येईल. संसदेत व दिल्लीत आपली भाषा व आपले आचरण प्रसिद्धीसाठी नव्हे, तर संसदेची व स्वपक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी पाहिजे, याकडे लक्ष द्या. दर शुक्रवारी खासगी विधेयकांवेळी गावी पळण्याची घाई करू नका व खासगी विधेयक या प्रकाराला "लाइटली' घेऊ नका. कारण, या खासगी विधेयकांत व्यवस्था बदलण्याची ताकद असते.  News Item ID: 599-news_story-1562427418Mobile Device Headline: सेंट्रल हॉलपेक्षा ग्रंथालयात बसा; अमित शहांचा नवनिर्वाचित खासदारांना सल्लाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे.  लोकसभेतर्फे आयोजित केलेल्या खासदार कार्यशाळेत बोलताना शहा यांनी नव्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आदी या वेळी उपस्थित होते. नवीन लोकसभा ही तब्बल 267 नवीन व 78 महिला खासदार असलेली व बहुधा पहिलीच सर्वांत तरुण लोकसभा असेल, असे सांगून शहा यांनी सतराव्या लोकसभेची इतिहासात नोंद व्हावी, असे काम करावे, असे आवाहन केले. खासदार निधीच्या विनियोगाबाबत अत्यंत सावध राहिला नाहीत, तर नियमबाह्य पत्रे देऊन बसाल व तुम्हालाही कळणार नाही इतक्‍या झटपट तुम्ही बदनाम व्हाल, असाही त्यांनी इशारा दिला.  ते म्हणाले, की लोकशाही ही पाश्‍चात्त्यांनी दिलेली देणगी, असे मी मानत नाही. कारण, भारतात बौद्धकाळापासून व त्याच्याही पूर्वी महाभारतापासून संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. भारतीय संसदेच्या भिंतींवर कोरलेले ऋग्वेद, उपनिषदे व सर्व धर्मांतील श्‍लोक व सद्‌वचने वहीत अर्थासह उतरवून फक्त वाचत राहिलात, तरी तुमची आदर्श खासदार बनण्याकडे वाटचाल सुरू होईल. राजाजी व डॉ. राधाकृष्णन यांनी या श्‍लोकांची निवड किती दूरदृष्टीने केली होती, हेही तुमच्या लक्षात येईल. संसदेत व दिल्लीत आपली भाषा व आपले आचरण प्रसिद्धीसाठी नव्हे, तर संसदेची व स्वपक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी पाहिजे, याकडे लक्ष द्या. दर शुक्रवारी खासगी विधेयकांवेळी गावी पळण्याची घाई करू नका व खासगी विधेयक या प्रकाराला "लाइटली' घेऊ नका. कारण, या खासगी विधेयकांत व्यवस्था बदलण्याची ताकद असते.  Vertical Image: English Headline: Seat in Library Amit Shah Advised to New Elected MPAuthor Type: External Authorसकाळ न्यूज नेटवर्क अमित शहासंसददिल्लीभाजपखासदारलोकसभायोगाविधेयकSearch Functional Tags: अमित शहा, संसद, दिल्ली, भाजप, खासदार, लोकसभा, योगा, विधेयकTwitter Publish: Meta Description: संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे. 

सेंट्रल हॉलपेक्षा ग्रंथालयात बसा; अमित शहांचा नवनिर्वाचित खासदारांना सल्ला

नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे. 

लोकसभेतर्फे आयोजित केलेल्या खासदार कार्यशाळेत बोलताना शहा यांनी नव्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आदी या वेळी उपस्थित होते. नवीन लोकसभा ही तब्बल 267 नवीन व 78 महिला खासदार असलेली व बहुधा पहिलीच सर्वांत तरुण लोकसभा असेल, असे सांगून शहा यांनी सतराव्या लोकसभेची इतिहासात नोंद व्हावी, असे काम करावे, असे आवाहन केले. खासदार निधीच्या विनियोगाबाबत अत्यंत सावध राहिला नाहीत, तर नियमबाह्य पत्रे देऊन बसाल व तुम्हालाही कळणार नाही इतक्‍या झटपट तुम्ही बदनाम व्हाल, असाही त्यांनी इशारा दिला. 

ते म्हणाले, की लोकशाही ही पाश्‍चात्त्यांनी दिलेली देणगी, असे मी मानत नाही. कारण, भारतात बौद्धकाळापासून व त्याच्याही पूर्वी महाभारतापासून संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. भारतीय संसदेच्या भिंतींवर कोरलेले ऋग्वेद, उपनिषदे व सर्व धर्मांतील श्‍लोक व सद्‌वचने वहीत अर्थासह उतरवून फक्त वाचत राहिलात, तरी तुमची आदर्श खासदार बनण्याकडे वाटचाल सुरू होईल.

राजाजी व डॉ. राधाकृष्णन यांनी या श्‍लोकांची निवड किती दूरदृष्टीने केली होती, हेही तुमच्या लक्षात येईल. संसदेत व दिल्लीत आपली भाषा व आपले आचरण प्रसिद्धीसाठी नव्हे, तर संसदेची व स्वपक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी पाहिजे, याकडे लक्ष द्या. दर शुक्रवारी खासगी विधेयकांवेळी गावी पळण्याची घाई करू नका व खासगी विधेयक या प्रकाराला "लाइटली' घेऊ नका. कारण, या खासगी विधेयकांत व्यवस्था बदलण्याची ताकद असते. 

News Item ID: 
599-news_story-1562427418
Mobile Device Headline: 
सेंट्रल हॉलपेक्षा ग्रंथालयात बसा; अमित शहांचा नवनिर्वाचित खासदारांना सल्ला
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे. 

लोकसभेतर्फे आयोजित केलेल्या खासदार कार्यशाळेत बोलताना शहा यांनी नव्या खासदारांना युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आदी या वेळी उपस्थित होते. नवीन लोकसभा ही तब्बल 267 नवीन व 78 महिला खासदार असलेली व बहुधा पहिलीच सर्वांत तरुण लोकसभा असेल, असे सांगून शहा यांनी सतराव्या लोकसभेची इतिहासात नोंद व्हावी, असे काम करावे, असे आवाहन केले. खासदार निधीच्या विनियोगाबाबत अत्यंत सावध राहिला नाहीत, तर नियमबाह्य पत्रे देऊन बसाल व तुम्हालाही कळणार नाही इतक्‍या झटपट तुम्ही बदनाम व्हाल, असाही त्यांनी इशारा दिला. 

ते म्हणाले, की लोकशाही ही पाश्‍चात्त्यांनी दिलेली देणगी, असे मी मानत नाही. कारण, भारतात बौद्धकाळापासून व त्याच्याही पूर्वी महाभारतापासून संसदीय प्रणाली अस्तित्वात आहे. भारतीय संसदेच्या भिंतींवर कोरलेले ऋग्वेद, उपनिषदे व सर्व धर्मांतील श्‍लोक व सद्‌वचने वहीत अर्थासह उतरवून फक्त वाचत राहिलात, तरी तुमची आदर्श खासदार बनण्याकडे वाटचाल सुरू होईल.

राजाजी व डॉ. राधाकृष्णन यांनी या श्‍लोकांची निवड किती दूरदृष्टीने केली होती, हेही तुमच्या लक्षात येईल. संसदेत व दिल्लीत आपली भाषा व आपले आचरण प्रसिद्धीसाठी नव्हे, तर संसदेची व स्वपक्षाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी पाहिजे, याकडे लक्ष द्या. दर शुक्रवारी खासगी विधेयकांवेळी गावी पळण्याची घाई करू नका व खासगी विधेयक या प्रकाराला "लाइटली' घेऊ नका. कारण, या खासगी विधेयकांत व्यवस्था बदलण्याची ताकद असते. 

Vertical Image: 
English Headline: 
Seat in Library Amit Shah Advised to New Elected MP
Author Type: 
External Author
सकाळ न्यूज नेटवर्क 
Search Functional Tags: 
अमित शहा, संसद, दिल्ली, भाजप, खासदार, लोकसभा, योगा, विधेयक
Twitter Publish: 
Meta Description: 
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बसून वेळ वाया घालविण्यापेक्षा "ग्रंथरत्नांची खाण' असलेल्या संसद भवनाच्या ग्रंथालयात बसून तसेच मंत्र्यांना भेटून मतदारसंघांतील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करून वेळ सत्कारणी लावा, असा सल्ला भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवनिर्वाचित खासदारांना दिला आहे.