सातारा होणार रॉकेलमुक्त

सातारा - आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाने घेतले आहे. त्यानुसार रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या सर्व कुटुंबांना गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे. त्यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल; पण शेगडीचे पैसे मात्र, ग्राहकांना भरावे लागतील. यातून रॉकेलमुक्त जिल्हा म्हणून साताऱ्याचा नावलौकिक होणार आहे. सध्या रॉकेल घेणारे लाभार्थी संख्या ९३ हजार २९९ असून, या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे.   आतापर्यंत शासनाने अनेक योजना आणल्या. त्या सर्व योजनांमध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेऊन त्या यशस्वी केल्या. रेशनवरील रॉकेलचा होणारा काळाबाजार रोखताना शासनाने अनेक कडक पावले उचलली आहेत. आता तर रेशन दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून रेशन दिले जाते. त्यामुळे कोणत्या कुटुंबाने धान्याचा किती कोटा उचलला याची माहिती उपलब्ध होते. यापुढे जाऊन आता रॉकेल विक्री दुकानातून होणारा निळ्या रॉकेलचा काळाबाजारावर पूर्णपणे अंकुश ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे. त्यानुसार सर्वप्रथम रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या प्रत्येक तालुक्‍यातील कुटुंबांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी पूर्णपणे कमी होणार आहे. केवळ अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल मूळ बाजारभावाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील रॉकेल घेणाऱ्या कुटुंबांना आता गॅस कनेक्‍शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ १०० रुपये अनामत भरावे लागेल. केंद्र सरकारच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून हे कनेक्‍शन मिळणार आहे. रॉकेल घेणाऱ्यांच्या याद्या रेशन दुकानदारांकडून घेऊन ती यादी पुरवठा विभाग गॅस एजन्सींना देणार आहेत. गॅस एजन्सीने या याद्या पाहून संबंधितांना गॅसचे वितरण करायचे आहे. यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, गॅस शेगडीचे पैसेही ग्राहकांलाच भरावे लागतील. त्यामुळे रेशन दुकानातून रॉकेल घेणाऱ्यांची पूर्णपणे कमी होणार आहे. यातूनच सातारा जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे. News Item ID: 599-news_story-1563802854Mobile Device Headline: सातारा होणार रॉकेलमुक्तAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा - आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाने घेतले आहे. त्यानुसार रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या सर्व कुटुंबांना गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे. त्यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल; पण शेगडीचे पैसे मात्र, ग्राहकांना भरावे लागतील. यातून रॉकेलमुक्त जिल्हा म्हणून साताऱ्याचा नावलौकिक होणार आहे. सध्या रॉकेल घेणारे लाभार्थी संख्या ९३ हजार २९९ असून, या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे.   आतापर्यंत शासनाने अनेक योजना आणल्या. त्या सर्व योजनांमध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेऊन त्या यशस्वी केल्या. रेशनवरील रॉकेलचा होणारा काळाबाजार रोखताना शासनाने अनेक कडक पावले उचलली आहेत. आता तर रेशन दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून रेशन दिले जाते. त्यामुळे कोणत्या कुटुंबाने धान्याचा किती कोटा उचलला याची माहिती उपलब्ध होते. यापुढे जाऊन आता रॉकेल विक्री दुकानातून होणारा निळ्या रॉकेलचा काळाबाजारावर पूर्णपणे अंकुश ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे. त्यानुसार सर्वप्रथम रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या प्रत्येक तालुक्‍यातील कुटुंबांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी पूर्णपणे कमी होणार आहे. केवळ अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल मूळ बाजारभावाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील रॉकेल घेणाऱ्या कुटुंबांना आता गॅस कनेक्‍शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ १०० रुपये अनामत भरावे लागेल. केंद्र सरकारच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून हे कनेक्‍शन मिळणार आहे. रॉकेल घेणाऱ्यांच्या याद्या रेशन दुकानदारांकडून घेऊन ती यादी पुरवठा विभाग गॅस एजन्सींना देणार आहेत. गॅस एजन्सीने या याद्या पाहून संबंधितांना गॅसचे वितरण करायचे आहे. यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, गॅस शेगडीचे पैसेही ग्राहकांलाच भरावे लागतील. त्यामुळे रेशन दुकानातून रॉकेल घेणाऱ्यांची पूर्णपणे कमी होणार आहे. यातूनच सातारा जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे. Vertical Image: English Headline: Satara District Kerosene FreeAuthor Type: External Authorउमेश बांबरेरॉकेलgasखंडाळाsectionsSearch Functional Tags: रॉकेल, Gas, खंडाळा, SectionsTwitter Publish: Meta Keyword: Satara District, Kerosene FreeMeta Description: आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाने घेतले आहे. त्यानुसार रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या सर्व कुटुंबांना गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे.Send as Notification: 

सातारा होणार रॉकेलमुक्त

सातारा - आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाने घेतले आहे. त्यानुसार रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या सर्व कुटुंबांना गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे. त्यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागेल; पण शेगडीचे पैसे मात्र, ग्राहकांना भरावे लागतील. यातून रॉकेलमुक्त जिल्हा म्हणून साताऱ्याचा नावलौकिक होणार आहे. सध्या रॉकेल घेणारे लाभार्थी संख्या ९३ हजार २९९ असून, या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे.  

आतापर्यंत शासनाने अनेक योजना आणल्या. त्या सर्व योजनांमध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेऊन त्या यशस्वी केल्या. रेशनवरील रॉकेलचा होणारा काळाबाजार रोखताना शासनाने अनेक कडक पावले उचलली आहेत. आता तर रेशन दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीचा वापर करून रेशन दिले जाते.

त्यामुळे कोणत्या कुटुंबाने धान्याचा किती कोटा उचलला याची माहिती उपलब्ध होते. यापुढे जाऊन आता रॉकेल विक्री दुकानातून होणारा निळ्या रॉकेलचा काळाबाजारावर पूर्णपणे अंकुश ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे. त्यानुसार सर्वप्रथम रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या प्रत्येक तालुक्‍यातील कुटुंबांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी पूर्णपणे कमी होणार आहे.

केवळ अंत्यविधीसाठी लागणारे रॉकेल मूळ बाजारभावाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील रॉकेल घेणाऱ्या कुटुंबांना आता गॅस कनेक्‍शन मिळणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ १०० रुपये अनामत भरावे लागेल. केंद्र सरकारच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेतून हे कनेक्‍शन मिळणार आहे. रॉकेल घेणाऱ्यांच्या याद्या रेशन दुकानदारांकडून घेऊन ती यादी पुरवठा विभाग गॅस एजन्सींना देणार आहेत. गॅस एजन्सीने या याद्या पाहून संबंधितांना गॅसचे वितरण करायचे आहे. यासाठी केवळ १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, गॅस शेगडीचे पैसेही ग्राहकांलाच भरावे लागतील. त्यामुळे रेशन दुकानातून रॉकेल घेणाऱ्यांची पूर्णपणे कमी होणार आहे. यातूनच सातारा जिल्हा रॉकेलमुक्त करण्याचा निर्धार पुरवठा विभागाने केला आहे.

News Item ID: 
599-news_story-1563802854
Mobile Device Headline: 
सातारा होणार रॉकेलमुक्त
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Satara District Kerosene Free
Author Type: 
External Author
उमेश बांबरे
Search Functional Tags: 
रॉकेल, Gas, खंडाळा, Sections
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Satara District, Kerosene Free
Meta Description: 
आतापर्यंत धूरमुक्त जिल्हा झाला. आता रॉकेलमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट पुरवठा विभागाने घेतले आहे. त्यानुसार रेशनवरून रॉकेल घेणाऱ्या सर्व कुटुंबांना गॅस कनेक्‍शन दिले जाणार आहे.
Send as Notification: