सोनवडे येथे २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

सांगली - सोनवडे (ता. शिराळा) येथील श्रीकांत गणेश मंडळाने २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करून वेगळी परंपरा निर्माण केली आहे. याही वर्षी इकोफ्रेन्डली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. सोनवडेतील श्रीकांत गणेश मंडळाची स्थापना सन १९९७ मध्ये झाली.  मंडळाने आतापर्यंत गणेशोत्सव कालावधीत स्वच्छता मोहीम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दारूबंदी, बालविवाह, निर्मलग्राम, या विषयांवर समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवात मंडळाने भजन, कीर्तनाचे  आयोजन केले.  आतापर्यंत कापड व कागदापासून अनेक इकोफ्रेंडली देखावे मंडळाने साकारले. प्रामुख्याने मोदक, गरूड, होडी, विमान, उंदीर, पर्णकुटी, छत्री, भुताचा वाडा यासारख्या कलाकृतीतून वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. News Item ID: 599-news_story-1567835203Mobile Device Headline: सोनवडे येथे २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: ganesh darshanPaschim Maharashtra Mobile Body: सांगली - सोनवडे (ता. शिराळा) येथील श्रीकांत गणेश मंडळाने २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करून वेगळी परंपरा निर्माण केली आहे. याही वर्षी इकोफ्रेन्डली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे. सोनवडेतील श्रीकांत गणेश मंडळाची स्थापना सन १९९७ मध्ये झाली.  मंडळाने आतापर्यंत गणेशोत्सव कालावधीत स्वच्छता मोहीम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दारूबंदी, बालविवाह, निर्मलग्राम, या विषयांवर समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवात मंडळाने भजन, कीर्तनाचे  आयोजन केले.  आतापर्यंत कापड व कागदापासून अनेक इकोफ्रेंडली देखावे मंडळाने साकारले. प्रामुख्याने मोदक, गरूड, होडी, विमान, उंदीर, पर्णकुटी, छत्री, भुताचा वाडा यासारख्या कलाकृतीतून वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. Vertical Image: English Headline: Sonavade Shrikant Ganesh Madal Ganesh special story Author Type: External Authorशिवाजीराव चौगुलेवर्षाvarshaगणेशोत्सवसाहित्यliteratureविषयtopicsउपक्रमकलाशीर्षकगणेशोत्सव2019ठिकाणेसांगलीSearch Functional Tags: वर्षा, Varsha, गणेशोत्सव, साहित्य, Literature, विषय, Topics, उपक्रम, कला, शीर्षक, गणेशोत्सव2019, ठिकाणे, सांगलीTwitter Publish: Send as Notification: 

सोनवडे येथे २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

सांगली - सोनवडे (ता. शिराळा) येथील श्रीकांत गणेश मंडळाने २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करून वेगळी परंपरा निर्माण केली आहे. याही वर्षी इकोफ्रेन्डली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे.

सोनवडेतील श्रीकांत गणेश मंडळाची स्थापना सन १९९७ मध्ये झाली.  मंडळाने आतापर्यंत गणेशोत्सव कालावधीत स्वच्छता मोहीम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दारूबंदी, बालविवाह, निर्मलग्राम, या विषयांवर समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवात मंडळाने भजन, कीर्तनाचे  आयोजन केले. 

आतापर्यंत कापड व कागदापासून अनेक इकोफ्रेंडली देखावे मंडळाने साकारले. प्रामुख्याने मोदक, गरूड, होडी, विमान, उंदीर, पर्णकुटी, छत्री, भुताचा वाडा यासारख्या कलाकृतीतून वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

News Item ID: 
599-news_story-1567835203
Mobile Device Headline: 
सोनवडे येथे २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - सोनवडे (ता. शिराळा) येथील श्रीकांत गणेश मंडळाने २२ वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा करून वेगळी परंपरा निर्माण केली आहे. याही वर्षी इकोफ्रेन्डली गणेशोत्सवाची परंपरा कायम राखली आहे.

सोनवडेतील श्रीकांत गणेश मंडळाची स्थापना सन १९९७ मध्ये झाली.  मंडळाने आतापर्यंत गणेशोत्सव कालावधीत स्वच्छता मोहीम, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, दारूबंदी, बालविवाह, निर्मलग्राम, या विषयांवर समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गणेशोत्सवात मंडळाने भजन, कीर्तनाचे  आयोजन केले. 

आतापर्यंत कापड व कागदापासून अनेक इकोफ्रेंडली देखावे मंडळाने साकारले. प्रामुख्याने मोदक, गरूड, होडी, विमान, उंदीर, पर्णकुटी, छत्री, भुताचा वाडा यासारख्या कलाकृतीतून वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Sonavade Shrikant Ganesh Madal Ganesh special story
Author Type: 
External Author
शिवाजीराव चौगुले
Search Functional Tags: 
वर्षा, Varsha, गणेशोत्सव, साहित्य, Literature, विषय, Topics, उपक्रम, कला, शीर्षक, गणेशोत्सव2019, ठिकाणे, सांगली
Twitter Publish: 
Send as Notification: