स्मार्ट बुलेटिन | 15 ऑगस्ट 2019 | गुरुवार | एबीपी माझा

1. आज देशाचा 73वा स्वातंत्र्य दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाचा सोहळा, दिवसभर माझावर खास कार्यक्रम 2. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना वीरचक्र जाहीर, महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक 3. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर आकर्षक रोषणाई, सीएसएमटी, महापालिका, मंत्रालयासह सिद्धिविनायक मंदिरात दिव्यांची आरास 4. कलम 370 रद्द