स्मार्ट बुलेटिन | 16 ऑगस्ट 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

1. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पहिली पुण्यतिथी, राष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण 2. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर, तीन सैनिकांचा खात्मा, कृष्णा घाटी परिसरात गोळीबार 3. कलम 370 हटवल्याच्या मुद्द्यावर पाकची यूएनमध्ये धाव तर काश्मीर खोऱ्यात फोन सेवा सुरु करण्यावर आज निर्णय होण्याची शक्यता 4. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र