स्मार्ट बुलेटिन | 16 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा

1. विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासनांची खैरात, पाच दिवसांच्या आठवड्यासह निवृत्ती वयाबाबत लवकरच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन 2. चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेलं भाजपचं ओळखपत्र दाखवल्यास टोल फ्री प्रवास, खुद्द भाजप आमदार सुरेश हाळवणकरांकडून पक्षाच्या फुकटेगिरीचा पर्दाफाश 3. अंडी आणि कोंबड्यांना आयुर्वेदिक घोषित करा, नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्याचा किस्सा सांगत संजय राऊतांची