स्मार्ट बुलेटिन | 17 ऑगस्ट 2019 | शनिवार| एबीपी माझा

1. सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीर मुद्यावरुन फक्त चीनचा पाठिंबा, इतर देश भारतासोबत 2. उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता 3. राष्ट्रवादीची ऑफर धुडकावून काँग्रेसप्रवेश हीच नारायण राणेंची घोडचूक, राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी शरद पवारांचं वक्तव्य 4. माझ्या आयुष्यातील महत्वाचा काळ वाया जातोय,