स्मार्ट बुलेटिन | 19 जुलै 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

1. आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, जनआशीर्वाद यात्रेदरम्यान संजय राऊतांचे संकेत, तर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय उद्धव-शाह घेतील, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया 2. कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा आज क्लायमॅक्स होण्याची शक्यता, दुपारी दीडपर्यंत बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या सूचना, भाजप आमदारांचं रात्रभर विधानसभेत धरणे आंदोलन 3. कृत्रिम पावसाच्या प्रयोगापूर्वीच्या निरीक्षणासाठी सोलापुरात केंद्राची विमानं दाखल, तर राज्य सरकारकडूनही