स्मार्ट बुलेटिन | 9 ऑगस्ट 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

1.  हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमधे रेड अलर्ट जारी 1. सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत कालच्या तुलनेत वाढ, पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आव्हान 3. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी दोन फुटांनी घटली, मदतकार्यात वेग, पण येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा 4. राज्यात महापुरामुळे