स्मार्ट सिटीच्या भेटीला प्रादेशिक कार्यालय येणार

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय होणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने विविध परवानगी देणे, नियमांचे उल्लंघन होता कारवाई करणे या अनुषंगाने अधिक गतीने होणार आहे. सध्या सोलापुरात सात रस्ता परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत सोलापूर कार्यालयाचे कामकाज चालते. अनेकदा कारखान्यांना प्रदूषण मंडळाकडून आवश्‍यक असलेल्या परवानगीसाठी बराच वेळ जातो. पुण्यातील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठपुरावाही करावा लागतो. सोलापुरात प्रादेशिक कार्यालय झाल्यास कार्यालयासाठी नवी जागा शोधावी लागणार आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांसह इतर मनुष्यबळही वाढेल. सोलापूर शेजारील उस्मानाबाद किंवा अन्य एखादा जिल्हा जोडला जाऊ शकतो. चालू वर्षाखेर प्रादेशिक कार्यालयाच्या अनुषंगाने हालचाली होण्याची शक्‍यता आहे. सोलापुरात प्रादेशिक कार्यालय हे अधिकृत सांगता येणार नाही, पण त्या अनुषंगाने विचार चालू आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रादेशिक कार्यालयासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रयोगशाळाही सोलापुरात होणार आहे. News Item ID: 599-news_story-1562673343Mobile Device Headline: स्मार्ट सिटीच्या भेटीला प्रादेशिक कार्यालय येणारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय होणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने विविध परवानगी देणे, नियमांचे उल्लंघन होता कारवाई करणे या अनुषंगाने अधिक गतीने होणार आहे. सध्या सोलापुरात सात रस्ता परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत सोलापूर कार्यालयाचे कामकाज चालते. अनेकदा कारखान्यांना प्रदूषण मंडळाकडून आवश्‍यक असलेल्या परवानगीसाठी बराच वेळ जातो. पुण्यातील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठपुरावाही करावा लागतो. सोलापुरात प्रादेशिक कार्यालय झाल्यास कार्यालयासाठी नवी जागा शोधावी लागणार आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांसह इतर मनुष्यबळही वाढेल. सोलापूर शेजारील उस्मानाबाद किंवा अन्य एखादा जिल्हा जोडला जाऊ शकतो. चालू वर्षाखेर प्रादेशिक कार्यालयाच्या अनुषंगाने हालचाली होण्याची शक्‍यता आहे. सोलापुरात प्रादेशिक कार्यालय हे अधिकृत सांगता येणार नाही, पण त्या अनुषंगाने विचार चालू आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रादेशिक कार्यालयासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रयोगशाळाही सोलापुरात होणार आहे. Vertical Image: English Headline: Smart city to soon get eqquiped wiith regional officeAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा स्मार्ट सिटीप्रदूषणसोलापूरmaizeउस्मानाबादSearch Functional Tags: स्मार्ट सिटी, प्रदूषण, सोलापूर, Maize, उस्मानाबादTwitter Publish: Meta Description:  स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय होणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने विविध परवानगी देणे, नियमांचे उल्लंघन होता कारवाई करणे या अनुषंगाने अधिक गतीने होणार आहे.

स्मार्ट सिटीच्या भेटीला प्रादेशिक कार्यालय येणार

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय होणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने विविध परवानगी देणे, नियमांचे उल्लंघन होता कारवाई करणे या अनुषंगाने अधिक गतीने होणार आहे.

सध्या सोलापुरात सात रस्ता परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत सोलापूर कार्यालयाचे कामकाज चालते. अनेकदा कारखान्यांना प्रदूषण मंडळाकडून आवश्‍यक असलेल्या परवानगीसाठी बराच वेळ जातो. पुण्यातील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठपुरावाही करावा लागतो.

सोलापुरात प्रादेशिक कार्यालय झाल्यास कार्यालयासाठी नवी जागा शोधावी लागणार आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांसह इतर मनुष्यबळही वाढेल. सोलापूर शेजारील उस्मानाबाद किंवा अन्य एखादा जिल्हा जोडला जाऊ शकतो.

चालू वर्षाखेर प्रादेशिक कार्यालयाच्या अनुषंगाने हालचाली होण्याची शक्‍यता आहे. सोलापुरात प्रादेशिक कार्यालय हे अधिकृत सांगता येणार नाही, पण त्या अनुषंगाने विचार चालू आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रादेशिक कार्यालयासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रयोगशाळाही सोलापुरात होणार आहे.

News Item ID: 
599-news_story-1562673343
Mobile Device Headline: 
स्मार्ट सिटीच्या भेटीला प्रादेशिक कार्यालय येणार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय होणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने विविध परवानगी देणे, नियमांचे उल्लंघन होता कारवाई करणे या अनुषंगाने अधिक गतीने होणार आहे.

सध्या सोलापुरात सात रस्ता परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय आहे. पुणे विभागाच्या अंतर्गत सोलापूर कार्यालयाचे कामकाज चालते. अनेकदा कारखान्यांना प्रदूषण मंडळाकडून आवश्‍यक असलेल्या परवानगीसाठी बराच वेळ जातो. पुण्यातील प्रादेशिक कार्यालयाकडे पाठपुरावाही करावा लागतो.

सोलापुरात प्रादेशिक कार्यालय झाल्यास कार्यालयासाठी नवी जागा शोधावी लागणार आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांसह इतर मनुष्यबळही वाढेल. सोलापूर शेजारील उस्मानाबाद किंवा अन्य एखादा जिल्हा जोडला जाऊ शकतो.

चालू वर्षाखेर प्रादेशिक कार्यालयाच्या अनुषंगाने हालचाली होण्याची शक्‍यता आहे. सोलापुरात प्रादेशिक कार्यालय हे अधिकृत सांगता येणार नाही, पण त्या अनुषंगाने विचार चालू आहे, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रादेशिक कार्यालयासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रयोगशाळाही सोलापुरात होणार आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Smart city to soon get eqquiped wiith regional office
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा 
Search Functional Tags: 
स्मार्ट सिटी, प्रदूषण, सोलापूर, Maize, उस्मानाबाद
Twitter Publish: 
Meta Description: 
स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय होणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने विविध परवानगी देणे, नियमांचे उल्लंघन होता कारवाई करणे या अनुषंगाने अधिक गतीने होणार आहे.