सारा अली खानने केली स्वतःचीच थट्टा, लोकांनी केलं कौतुक

साराने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. यामध्ये ती तिची आई अमृता सिंग यांच्यासोबत आहे.