सरकारी कंपन्या धोक्यात : सोनिया गांधी

नवी दिल्ली : रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.  रायबरेली लोकसभा मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सोनिया गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजत होते. त्यामुळे मोदी सरकार मजूर आणि गरीब लोकांना विसरून फक्त काही उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी काम करत आहेत, असे सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे. तसेच मजुरांचे हक्क हिसकावून घेत कशाप्रकारे उद्योगपतींना लाभ पोचवला जात आहे. हे सर्वांना माहीत आहे.  रेल्वे अर्थसंकल्प का बंद केला? मोदी सरकारने रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा कशासाठी बंद केली ते मला अद्याप माहीत नाही. त्याचे कारणही समजले नाही, असेही त्या म्हणाल्या. News Item ID: 599-news_story-1562068388Mobile Device Headline: सरकारी कंपन्या धोक्यात : सोनिया गांधीAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.  रायबरेली लोकसभा मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सोनिया गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजत होते. त्यामुळे मोदी सरकार मजूर आणि गरीब लोकांना विसरून फक्त काही उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी काम करत आहेत, असे सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे. तसेच मजुरांचे हक्क हिसकावून घेत कशाप्रकारे उद्योगपतींना लाभ पोचवला जात आहे. हे सर्वांना माहीत आहे.  रेल्वे अर्थसंकल्प का बंद केला? मोदी सरकारने रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा कशासाठी बंद केली ते मला अद्याप माहीत नाही. त्याचे कारणही समजले नाही, असेही त्या म्हणाल्या. Vertical Image: English Headline: Government Company is in Difficult Situations says Sonia GandhiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थासोनिया गांधीनरेंद्र मोदीमोदी सरकारunion budgetबेरोजगाररेल्वे अर्थसंकल्पgovernmentअर्थसंकल्परायबरेलीखासगीकरणलोकसभालोकसभा मतदारसंघlok sabha constituenciesरेल्वेजवाहरलाल नेहरूSearch Functional Tags: सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, मोदी सरकार, Union Budget, बेरोजगार, रेल्वे अर्थसंकल्प, Government, अर्थसंकल्प, रायबरेली, खासगीकरण, लोकसभा, लोकसभा मतदारसंघ, Lok Sabha Constituencies, रेल्वे, जवाहरलाल नेहरूTwitter Publish: Meta Description: रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. 

सरकारी कंपन्या धोक्यात : सोनिया गांधी

नवी दिल्ली : रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. 

रायबरेली लोकसभा मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सोनिया गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजत होते. त्यामुळे मोदी सरकार मजूर आणि गरीब लोकांना विसरून फक्त काही उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी काम करत आहेत, असे सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे. तसेच मजुरांचे हक्क हिसकावून घेत कशाप्रकारे उद्योगपतींना लाभ पोचवला जात आहे. हे सर्वांना माहीत आहे. 

रेल्वे अर्थसंकल्प का बंद केला?

मोदी सरकारने रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा कशासाठी बंद केली ते मला अद्याप माहीत नाही. त्याचे कारणही समजले नाही, असेही त्या म्हणाल्या.

News Item ID: 
599-news_story-1562068388
Mobile Device Headline: 
सरकारी कंपन्या धोक्यात : सोनिया गांधी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले. 

रायबरेली लोकसभा मतदारसंघासह रेल्वेच्या 6 युनिट्सच्या खासगीकरणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सोनिया गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या, पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजत होते. त्यामुळे मोदी सरकार मजूर आणि गरीब लोकांना विसरून फक्त काही उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी काम करत आहेत, असे सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे. तसेच मजुरांचे हक्क हिसकावून घेत कशाप्रकारे उद्योगपतींना लाभ पोचवला जात आहे. हे सर्वांना माहीत आहे. 

रेल्वे अर्थसंकल्प का बंद केला?

मोदी सरकारने रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा कशासाठी बंद केली ते मला अद्याप माहीत नाही. त्याचे कारणही समजले नाही, असेही त्या म्हणाल्या.

Vertical Image: 
English Headline: 
Government Company is in Difficult Situations says Sonia Gandhi
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
सोनिया गांधी, नरेंद्र मोदी, मोदी सरकार, Union Budget, बेरोजगार, रेल्वे अर्थसंकल्प, Government, अर्थसंकल्प, रायबरेली, खासगीकरण, लोकसभा, लोकसभा मतदारसंघ, Lok Sabha Constituencies, रेल्वे, जवाहरलाल नेहरू
Twitter Publish: 
Meta Description: 
रायबरेलीतील कोच फॅक्ट्रीचे खासगीकरण केले जात आहे. ही देशाची बहुमूल्य संपत्ती अत्यंत कमी दराने खासगी हातात सोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी कंपन्या धोक्यात असून, अशाने हजारो लोक बेरोजगार होतील, असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.