सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ

धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर देत, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारी कर्मचारी तसंच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नऊ टक्क्यांवरुन बारा टक्के झाला आहे. अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या अर्थ


                   सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ
<strong>धुळे :</strong> विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर देत, महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. सरकारी कर्मचारी तसंच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता नऊ टक्क्यांवरुन बारा टक्के झाला आहे. अर्थ आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या अर्थ