सर्व मदत एकाच ठिकाणी, पूरग्रस्तांसाठी नवा 'कोल्हापूर महापूर पॅटर्न'

कोल्हापूर : ना कुणाचं नाव.... ना बॅनर.... ना मोठेपणा.... पण तरीही सगळे एकत्र आले आणि त्यांनी मदतीला सुरुवात केली. कोल्हापूरला आलेल्या महापुरातून पुन्हा उभारत कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा एक नवा 'कोल्हापूर महापूर पॅटर्न' तयार केला आहे. एकाच छताखाली काडीपेटीपासून डाळींपर्यंत... मीठापासून तेलापर्यंत सगळ्या वस्तू एकत्र करुन त्या गरजवंतांच्या हातात पडाव्यात


                   सर्व मदत एकाच ठिकाणी, पूरग्रस्तांसाठी नवा 'कोल्हापूर महापूर पॅटर्न'
<strong>कोल्हापूर :</strong> ना कुणाचं नाव.... ना बॅनर.... ना मोठेपणा.... पण तरीही सगळे एकत्र आले आणि त्यांनी मदतीला सुरुवात केली. कोल्हापूरला आलेल्या महापुरातून पुन्हा उभारत कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा एक नवा 'कोल्हापूर महापूर पॅटर्न' तयार केला आहे. एकाच छताखाली काडीपेटीपासून डाळींपर्यंत... मीठापासून तेलापर्यंत सगळ्या वस्तू एकत्र करुन त्या गरजवंतांच्या हातात पडाव्यात