सुरेश जैन, गुलाबराव देवकरांना मोठा धक्का, विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले!

मुंबई : राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर दोन्ही नेते


                   सुरेश जैन, गुलाबराव देवकरांना मोठा धक्का, विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगले!
<strong>मुंबई</strong> : राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर सुरेश जैन यांना सात वर्षाची शिक्षा आणि 100 कोटींचा दंड ठोठावला आहे. सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर दोन्ही नेते