सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : काल सकाळपासून मुंबईत बरसत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. जोरदार पावसामुळं मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, येत्या 24 तासात मुंबईसह कोकणासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक


                   सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, येत्या 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा
<strong>मुंबई :</strong> काल सकाळपासून मुंबईत बरसत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. जोरदार पावसामुळं मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, येत्या 24 तासात मुंबईसह कोकणासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक