सोलापूरची ऐतिहासिक ओळख पुसण्याचा प्रयत्न, सहकारमंत्री वादात सापडण्याची चिन्हं

सोलापूर : गिरणगाव, महाराष्ट्रातील मँचेस्टर अशी ओळख असलेलं शहर म्हणजेच सोलापूर. काळानुरुप सोलापुरातील सूतमील बंद पडल्या आणि सोलापूरची ओळख फक्त इतिहासांच्या पानावरच राहिली. आता इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिखित असलेली ही ओळख पुसण्याचा प्रयत्न देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरु झाला आहे. सोलापुरात 1898 साली निर्माण करण्यात आलेली 31 एकर जागेवरील नरसिंग गिरजी मिल


                   सोलापूरची ऐतिहासिक ओळख पुसण्याचा प्रयत्न, सहकारमंत्री वादात सापडण्याची चिन्हं
<strong>सोलापूर :</strong> गिरणगाव, महाराष्ट्रातील मँचेस्टर अशी ओळख असलेलं शहर म्हणजेच सोलापूर. काळानुरुप सोलापुरातील सूतमील बंद पडल्या आणि सोलापूरची ओळख फक्त इतिहासांच्या पानावरच राहिली. आता इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिखित असलेली ही ओळख पुसण्याचा प्रयत्न देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरु झाला आहे. सोलापुरात 1898 साली निर्माण करण्यात आलेली 31 एकर जागेवरील नरसिंग गिरजी मिल