सोलापूरच्या झेडपी शिक्षकाची कमाल, गुरुजींमुळे 11 देशातील शाळांमधील मुलं साकारत आहेत ग्रीन प्लॅनेट

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सुरू केलेल्या ग्रीन प्लॅनेट या शैक्षणिक प्रोजेक्टमध्ये 11 देशांमधील 100 हून शाळांमधील शिक्षक सहभागी झाले आहेत.  नियोजनबद्ध वृक्ष लागवडीकरता गावचे एन्व्हायरमेंटल रिपोर्ट कार्ड तयार करणे, गावचा ग्रीन मॅप तयार करणे, गावातील वनखालील क्षेत्र मोजणे, झाडांचे वय काढणे या उपक्रमांचा यात


                   सोलापूरच्या झेडपी शिक्षकाची कमाल, गुरुजींमुळे 11 देशातील शाळांमधील मुलं साकारत आहेत ग्रीन प्लॅनेट
<strong>सोलापूर</strong> : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सुरू केलेल्या ग्रीन प्लॅनेट या शैक्षणिक प्रोजेक्टमध्ये 11 देशांमधील 100 हून शाळांमधील शिक्षक सहभागी झाले आहेत.  नियोजनबद्ध वृक्ष लागवडीकरता गावचे एन्व्हायरमेंटल रिपोर्ट कार्ड तयार करणे, गावचा ग्रीन मॅप तयार करणे, गावातील वनखालील क्षेत्र मोजणे, झाडांचे वय काढणे या उपक्रमांचा यात