सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई

सोलापूर : वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर सोलापुरात पोलिसांनी कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा सोलापूर दौरा सुरू आहे. याच दौऱ्यात विविध क्षेत्रातील लोकांशी खासदार सुप्रिया सुळे संवाद साधत आहेत. संध्याकाळी सात वाजता सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात


                   सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई
<strong>सोलापूर :</strong> वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर सोलापुरात पोलिसांनी कारवाई केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा सोलापूर दौरा सुरू आहे. याच दौऱ्यात विविध क्षेत्रातील लोकांशी खासदार सुप्रिया सुळे संवाद साधत आहेत. संध्याकाळी सात वाजता सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात 'संवाद ताईंशी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात