सोलापुरात 'तीन बायका फजिती ऐका' प्रकाराने खळबळ, चौथ्या लग्नाच्या तयारीत असताना बिंग फुटलं

सोलापूर : पैशासाठी माणूस कधी काय करेल याचा अंदाज नाही. विवाहासारख्या नाजूक धाग्यांचा वापर करत एका भामट्याने तीन महिलांना विवाहबंधनात अडकवले. इतकं करुनसुद्धा त्याचा उद्देश साध्य न झाल्यामुळे चौथ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या या भामट्याचं बिंग फुटलं. विशेष म्हणजे तिन्ही महिलांनी एकत्रित येऊन या भामट्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. सोलापुरात


                   सोलापुरात 'तीन बायका फजिती ऐका' प्रकाराने खळबळ, चौथ्या लग्नाच्या तयारीत असताना बिंग फुटलं
<strong>सोलापूर</strong> : पैशासाठी माणूस कधी काय करेल याचा अंदाज नाही. विवाहासारख्या नाजूक धाग्यांचा वापर करत एका भामट्याने तीन महिलांना विवाहबंधनात अडकवले. इतकं करुनसुद्धा त्याचा उद्देश साध्य न झाल्यामुळे चौथ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या या भामट्याचं बिंग फुटलं. विशेष म्हणजे तिन्ही महिलांनी एकत्रित येऊन या भामट्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. सोलापुरात