सोलापुरात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांची विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर राहिले. येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी सोलापूर जिल्हा प्रभारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आमदार बबन शिंदे


                   सोलापुरात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांची विधानसभा उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ
<strong>सोलापूर :</strong> सोलापूर जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादीच्या मुलाखतीला गैरहजर राहिले. येत्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी सोलापूर जिल्हा प्रभारी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आमदार बबन शिंदे