स्वत:च्याच शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

सोलापूर : सोलापुरात बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वनमाला शिंदे असं या शेतकरी महिलेचं नाव असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला आहे. शेतातच त्यांचा मृतदेह आढळला. गुरुवारी (18 जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास वनमाला यांचा मुलगा हर्षद आणि त्यांचा पती पोपट शिंदे हे शेतातील पिकाला


                   स्वत:च्याच शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
<strong>सोलापूर :</strong> सोलापुरात बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वनमाला शिंदे असं या शेतकरी महिलेचं नाव असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला आहे. शेतातच त्यांचा मृतदेह आढळला. गुरुवारी (18 जुलै) पहाटे साडेपाचच्या सुमारास वनमाला यांचा मुलगा हर्षद आणि त्यांचा पती पोपट शिंदे हे शेतातील पिकाला