सावंतवाडी विधानसभा | मंत्री दीपक केसरकर इतिहास बदलून हॅटट्रिक करणार?

सावंतवाडी मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग असे तीन तालुक्यांचा समावेश आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा इतिहास पाहता 1990 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात दोन वेळा निवडून आलेल्या उमेदवाराला तिसऱ्या वेळी मात्र पराभवाचा सामना करावा लागतो. सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते या अगोदर