सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील : पंतप्रधान

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी झाली आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्या नेहमी स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबीय, समर्थक अशा सर्वांचे सांत्वन करतो. ओम शांती.  Sushma Ji’s demise is a personal loss. She will be remembered fondly for everything that she’s done for India. My thoughts are with her family, supporters and admirers in this very unfortunate hour. Om Shanti. — Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019 नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश, पक्षाची हानी झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.  उनके निधन से देश की, पार्टी की और व्यक्तिगत मेरी अपूर्तीय क्षति हुई है। भगवान उनकी आत्मा को शांति दे । ॐ शांति। — Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 6, 2019 राहुल गांधी, काँग्रेस नेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत धक्का बसला. त्यांनी राजकारणात मोठे योगदान दिले. त्यांचे इतर पक्षाशी चांगले संबंध होते. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. I’m shocked to hear about the demise of Sushma Swaraj Ji, an extraordinary political leader, a gifted orator & an exceptional Parliamentarian, with friendships across party lines. My condolences to her family in this hour of grief. May her soul rest in peace. Om Shanti  — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2019     News Item ID: 599-news_story-1565116355Mobile Device Headline: सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील : पंतप्रधानAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी झाली आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्या नेहमी स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबीय, समर्थक अशा सर्वांचे सांत्वन करतो. ओम शांती.  Sushma Ji’s demise is a personal loss. She will be remembered fondly for everything that she’s done for India. My thoughts are with her family, supporters and admirers in this very unfortunate hour. Om Shanti. — Narendra Modi (@narendramodi) August 6, 2019 नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश, पक्षाची हानी झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.  उनके निधन से देश की, पार्टी की और व्यक्तिगत मेरी अपूर्तीय क्षति हुई है। भगवान उनकी आत्मा को शांति दे । ॐ शांति। — Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 6, 2019 राहुल गांधी, काँग्रेस नेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत धक्का बसला. त्यांनी राजकारणात मोठे योगदान दिले. त्यांचे इतर पक्षाशी चांगले संबंध होते. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. I’m shocked to hear about the demise of Sushma Swaraj Ji, an extraordinary political leader, a gifted orator & an exceptional Parliamentarian, with friendships across party lines. My condolences to her family in this hour of grief. May her soul rest in peace. Om Shanti  — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 6, 2019     Vertical Image: English Headline: She will be remembered fondly for everything that she is done for India Says Narendra ModiAuthor Type: External Authorटीम ई-सकाळsushma swarajसुषमा स्वराजनितीन गडकरीrahul gandhinitin gadkariकाँग्रेसnarendra modinitin gadkariराजकारणsushma swarajSearch Functional Tags: Sushma Swaraj, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, rahul gandhi, Nitin Gadkari, काँग्रेस, narendra modi, nitin gadkari, राजकारण, sushma swarajTwitter Publish: Meta Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले.Send as Notification: 

सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील : पंतप्रधान

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी झाली आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्या नेहमी स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबीय, समर्थक अशा सर्वांचे सांत्वन करतो. ओम शांती. 

नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश, पक्षाची हानी झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

राहुल गांधी, काँग्रेस नेते

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत धक्का बसला. त्यांनी राजकारणात मोठे योगदान दिले. त्यांचे इतर पक्षाशी चांगले संबंध होते. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

 

 

News Item ID: 
599-news_story-1565116355
Mobile Device Headline: 
सुषमा स्वराज कायम स्मरणात राहतील : पंतप्रधान
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी झाली आहे. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्या नेहमी स्मरणात राहतील. मी त्यांच्या कुटुंबीय, समर्थक अशा सर्वांचे सांत्वन करतो. ओम शांती. 

नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री

सुषमा स्वराज यांच्या निधनाने देश, पक्षाची हानी झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असे ट्विट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

राहुल गांधी, काँग्रेस नेते

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत धक्का बसला. त्यांनी राजकारणात मोठे योगदान दिले. त्यांचे इतर पक्षाशी चांगले संबंध होते. मी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

 

 

Vertical Image: 
English Headline: 
She will be remembered fondly for everything that she is done for India Says Narendra Modi
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
Sushma Swaraj, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, rahul gandhi, Nitin Gadkari, काँग्रेस, narendra modi, nitin gadkari, राजकारण, sushma swaraj
Twitter Publish: 
Meta Description: 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून दु:ख व्यक्त केले.
Send as Notification: