सुषमा स्वराज यांचं निधन, संध्याकाळी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार

माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच कार्डिअॅक अरेस्टमुळे नवी दिल्लीत निधन झालं आहे.