सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : राष्ट्रपती

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली प्रिय मुलगी गमावली.  राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले. श्रीमती सुषमा स्वराज के निधन से बहुत दुःख हुआ है। देश ने अपनी एक अत्यंत प्रिय बेटी खोई है। सुषमा जी सार्वजनिक जीवन में गरिमा, साहस और निष्ठा की प्रतिमूर्ति थीं। लोगों की सहायता के लिए वे हमेशा तत्पर रहती थीं। उनकी सेवाओं के लिए सभी भारतीय उन्हें सदैव याद रखेंगे—राष्ट्रपति कोविन्द — President of India (@rashtrapatibhvn) August 6, 2019 लोकांना सहाय्य करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्यामुळे त्या नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.   News Item ID: 599-news_story-1565118337Mobile Device Headline: सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : राष्ट्रपतीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली प्रिय मुलगी गमावली.  राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले. श्रीमती सुषमा स्वराज के निधन से बहुत दुःख हुआ है। देश ने अपनी एक अत्यंत प्रिय बेटी खोई है। सुषमा जी सार्वजनिक जीवन में गरिमा, साहस और निष्ठा की प्रतिमूर्ति थीं। लोगों की सहायता के लिए वे हमेशा तत्पर रहती थीं। उनकी सेवाओं के लिए सभी भारतीय उन्हें सदैव याद रखेंगे—राष्ट्रपति कोविन्द — President of India (@rashtrapatibhvn) August 6, 2019 लोकांना सहाय्य करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्यामुळे त्या नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.   Vertical Image: English Headline: Sushma Swaraj died very sad says President Ramnath KovindAuthor Type: External Authorवृत्तसंस्थासुषमा स्वराजsushma swarajराष्ट्रपतीरामनाथ कोविंदभारतindiaSearch Functional Tags: सुषमा स्वराज, Sushma Swaraj, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, भारत, indiaTwitter Publish: Meta Description:  सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले.Send as Notification: 

सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : राष्ट्रपती

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली प्रिय मुलगी गमावली. 

राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले.

लोकांना सहाय्य करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्यामुळे त्या नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.

News Item ID: 
599-news_story-1565118337
Mobile Device Headline: 
सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : राष्ट्रपती
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आज (मंगळवार) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली प्रिय मुलगी गमावली. 

राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट करून सांगितले, की सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले.

लोकांना सहाय्य करण्यासाठी त्या नेहमी तत्पर असायच्या. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्यामुळे त्या नेहमी स्मरणात राहतील, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.

Vertical Image: 
English Headline: 
Sushma Swaraj died very sad says President Ramnath Kovind
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
सुषमा स्वराज, Sushma Swaraj, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, भारत, india
Twitter Publish: 
Meta Description: 
 सुषमा स्वराज यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. देशाने आपली मुलगी गमावली. त्यांनी सार्वजनिक जीवनात अत्यंत निष्ठापूर्वक काम केले.
Send as Notification: