सहा बॅरेलचा तराफा करून शेकडो नागरिकांना काढले पुरातून बाहेर

कोल्हापूर - येथील रमणमळा, न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या सुमारे शंभर नागरिकांना सहा बॅरेलचा तराफा करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते यांनी ही कामगिरी बजावली.  रमणमळा व न्यू पॅलेस परिसरात चार ते पाच फूट पाणी आहे. येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. अखेर वाहनांच्या ट्यूब व सहा बॅरेलच्या सहाय्याने तराफा तयार करण्यात आला. या तराफ्यावर बसवून महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह सह अन्य अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली   News Item ID: 599-news_story-1565087251Mobile Device Headline: सहा बॅरेलचा तराफा करून शेकडो नागरिकांना काढले पुरातून बाहेरAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - येथील रमणमळा, न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या सुमारे शंभर नागरिकांना सहा बॅरेलचा तराफा करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते यांनी ही कामगिरी बजावली.  रमणमळा व न्यू पॅलेस परिसरात चार ते पाच फूट पाणी आहे. येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. अखेर वाहनांच्या ट्यूब व सहा बॅरेलच्या सहाय्याने तराफा तयार करण्यात आला. या तराफ्यावर बसवून महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह सह अन्य अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली   Vertical Image: English Headline: Heavy rains in Kolhapur Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरआरोग्यhealthप्रशासनadministrationsपशुवैद्यकीयपशुवैद्यकीय अधिकारीविजयvictorySearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, आरोग्य, Health, प्रशासन, Administrations, पशुवैद्यकीय, पशुवैद्यकीय अधिकारी, विजय, victoryTwitter Publish: Send as Notification: 

सहा बॅरेलचा तराफा करून शेकडो नागरिकांना काढले पुरातून बाहेर

कोल्हापूर - येथील रमणमळा, न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या सुमारे शंभर नागरिकांना सहा बॅरेलचा तराफा करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते यांनी ही कामगिरी बजावली. 

रमणमळा व न्यू पॅलेस परिसरात चार ते पाच फूट पाणी आहे. येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. अखेर वाहनांच्या ट्यूब व सहा बॅरेलच्या सहाय्याने तराफा तयार करण्यात आला. या तराफ्यावर बसवून महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढण्यात आले.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह सह अन्य अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली
 
News Item ID: 
599-news_story-1565087251
Mobile Device Headline: 
सहा बॅरेलचा तराफा करून शेकडो नागरिकांना काढले पुरातून बाहेर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - येथील रमणमळा, न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या सुमारे शंभर नागरिकांना सहा बॅरेलचा तराफा करून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते यांनी ही कामगिरी बजावली. 

रमणमळा व न्यू पॅलेस परिसरात चार ते पाच फूट पाणी आहे. येथून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. अखेर वाहनांच्या ट्यूब व सहा बॅरेलच्या सहाय्याने तराफा तयार करण्यात आला. या तराफ्यावर बसवून महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढण्यात आले.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्यासह सह अन्य अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली
 
Vertical Image: 
English Headline: 
Heavy rains in Kolhapur
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, आरोग्य, Health, प्रशासन, Administrations, पशुवैद्यकीय, पशुवैद्यकीय अधिकारी, विजय, victory
Twitter Publish: 
Send as Notification: