सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड "अशांत' 

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत.  संपूर्ण नागालॅंडमधील परिस्थिती अशांत आणि धोकादायक बनली असल्याने येथे नागरी प्रशासनाच्या जोडीला लष्कराचे बळ वापरणे आवश्‍यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण नागालॅंड राज्य अशांत घोषित करण्यात येत असून, पुढील सहा महिने "अफ्स्पा' कायदा राज्यभर लागू असेल, असेही निवेदनात म्हटले आहे. नागालॅंडमध्ये अनेक दशकांपासून हा कायदा अमलात असून, राज्यातील परिस्थिती पाहता या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाली आहे. News Item ID: 599-news_story-1561992494Mobile Device Headline: सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड "अशांत' Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत.  संपूर्ण नागालॅंडमधील परिस्थिती अशांत आणि धोकादायक बनली असल्याने येथे नागरी प्रशासनाच्या जोडीला लष्कराचे बळ वापरणे आवश्‍यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण नागालॅंड राज्य अशांत घोषित करण्यात येत असून, पुढील सहा महिने "अफ्स्पा' कायदा राज्यभर लागू असेल, असेही निवेदनात म्हटले आहे. नागालॅंडमध्ये अनेक दशकांपासून हा कायदा अमलात असून, राज्यातील परिस्थिती पाहता या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाली आहे. Vertical Image: English Headline: Entire Nagaland declared disturbed area for six more months under AFSPAAuthor Type: External Authorवृत्तसंस्थामंत्रालयनागालॅंडप्रशासनSearch Functional Tags: मंत्रालय, नागालॅंड, प्रशासनTwitter Publish: Meta Description: केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत. 

सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत. 

संपूर्ण नागालॅंडमधील परिस्थिती अशांत आणि धोकादायक बनली असल्याने येथे नागरी प्रशासनाच्या जोडीला लष्कराचे बळ वापरणे आवश्‍यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण नागालॅंड राज्य अशांत घोषित करण्यात येत असून, पुढील सहा महिने "अफ्स्पा' कायदा राज्यभर लागू असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

नागालॅंडमध्ये अनेक दशकांपासून हा कायदा अमलात असून, राज्यातील परिस्थिती पाहता या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाली आहे.

News Item ID: 
599-news_story-1561992494
Mobile Device Headline: 
सहा महिन्यांसाठी संपूर्ण नागालॅंड "अशांत' 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत. 

संपूर्ण नागालॅंडमधील परिस्थिती अशांत आणि धोकादायक बनली असल्याने येथे नागरी प्रशासनाच्या जोडीला लष्कराचे बळ वापरणे आवश्‍यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे, असे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण नागालॅंड राज्य अशांत घोषित करण्यात येत असून, पुढील सहा महिने "अफ्स्पा' कायदा राज्यभर लागू असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

नागालॅंडमध्ये अनेक दशकांपासून हा कायदा अमलात असून, राज्यातील परिस्थिती पाहता या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळाली आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Entire Nagaland declared disturbed area for six more months under AFSPA
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
मंत्रालय, नागालॅंड, प्रशासन
Twitter Publish: 
Meta Description: 
केंद्रीय गृह मंत्रालयाने लष्कराच्या विशेषाधिकार कायद्यांतर्गत (अफ्स्पा) संपूर्ण नागालॅंड राज्याला पुढील सहा महिन्यांसाठी "अशांत' म्हणून जाहीर केले आहे. या कायद्यानुसार, लष्कराच्या जवानांना कोठेही कारवाई करत कोणालाही पूर्वकल्पनेशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत.