हिंगोलीत गाव विक्रीला काढले...! दुष्काळ, नापिकी, बेरोजगारीला गावकरी कंटाळले

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील एक गाव गावकऱ्यांनी विक्रीला काढल्याने खळबळ उडाली आहे. सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येत चक्क गावच विक्रीला काढले आहे. गावाच्या विक्रीसोबत सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी


                   हिंगोलीत गाव विक्रीला काढले...! दुष्काळ, नापिकी, बेरोजगारीला गावकरी कंटाळले
<strong>हिंगोली :</strong> हिंगोली जिल्ह्यातील एक गाव गावकऱ्यांनी विक्रीला काढल्याने खळबळ उडाली आहे. सलग चार वर्षांपासूनचा दुष्काळ, त्यातून आलेली नापिकी, कर्जबाजारीपणा आणि बेरोजगारीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्रित येत चक्क गावच विक्रीला काढले आहे. गावाच्या विक्रीसोबत सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी