हाफिज सईद: मुंबई हल्ल्याच्या आरोपीला लाहोरमध्ये अटक, डोनाल्ड ट्रंप यांच ट्वीट

हाफिज सईद आणि अन्य 12 लोकांवर 1997 च्या एका कायद्यानुसार विशेष न्यायलयात खटला चालवला जाणार आहे.