हिमा दास: देशासाठी गोल्ड पटकावत आसामच्या पुराकडे लक्ष वेधणारी ‘उडनपरी’

गेल्या एक महिन्यात या 19 वर्षांच्या पोरीने भारतासाठी अॅथलेटिक्समधलं पाचवं सुवर्णपदक जिंकलंय. पण ती या यशाचा वापर स्वगृही आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी करतेय.