हाय अलर्ट! भारतात आयएसआय एजंटसह 4 दहशतवादी शिरले

जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rajasthan: Countrywide alert sounded after group of 4 along ISI agent enter India Read @ANI story | https://t.co/wAuWgJ91XB pic.twitter.com/Zys1OofPOn — ANI Digital (@ani_digital) August 19, 2019 सिरोही, राजस्‍थानच्या पोलिस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत शिरले. दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात याबाबतचे एक पत्र पाठवण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, हॉटेल्स, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयित वाहने आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्टला हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत.  मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून शहरात जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे.  News Item ID: 599-news_story-1566285230Mobile Device Headline: हाय अलर्ट! भारतात आयएसआय एजंटसह 4 दहशतवादी शिरलेAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rajasthan: Countrywide alert sounded after group of 4 along ISI agent enter India Read @ANI story | https://t.co/wAuWgJ91XB pic.twitter.com/Zys1OofPOn — ANI Digital (@ani_digital) August 19, 2019 सिरोही, राजस्‍थानच्या पोलिस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत शिरले. दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात याबाबतचे एक पत्र पाठवण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, हॉटेल्स, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयित वाहने आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्टला हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत.  मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून शहरात जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे.  Vertical Image: English Headline: High alert in India due to 4 terrorist and 1 ISI agent entered from Gujrath borderAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाजयपूरभारतआयएसआयदहशतवाददहशतवादीराजस्थानगुजरातपोलिसरेल्वेजम्मूकलम 370section 370Search Functional Tags: जयपूर, भारत, आयएसआय, दहशतवाद, दहशतवादी, राजस्थान, गुजरात, पोलिस, रेल्वे, जम्मू, कलम 370, Section 370Twitter Publish: Meta Description: भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.Send as Notification: 

हाय अलर्ट! भारतात आयएसआय एजंटसह 4 दहशतवादी शिरले

जयपूर : भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सिरोही, राजस्‍थानच्या पोलिस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या एका एजंटसह चार दहशतवादी भारतीय सीमेत शिरले. दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात याबाबतचे एक पत्र पाठवण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणं, हॉटेल्स, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच संशयित वाहने आणि संशयित व्यक्तींवरही नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

गुप्तचर यंत्रणांनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवत याआधी 9 ऑगस्टला हाय अलर्ट दिला होता. यामध्ये पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत समर्थन मिळणारे दहशतवाद्यांचे गट जम्मू काश्मीर आणि अन्य ठिकाणी दहशतवादी कारवाया करू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या आहेत. 

मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांसह राज्य दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथके, श्वान पथके, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून शहरात जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करत पोलिसांनी संशयित व्यक्ती, वस्तू, सामान, वाहने यांची कसून तपासणी सुरू केली आहे. 

News Item ID: 
599-news_story-1566285230
Mobile Device Headline: 
हाय अलर्ट! भारतात आयएसआय एजंटसह 4 दहशतवादी शिरले
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
High alert in India due to 4 terrorist and 1 ISI agent entered from Gujrath border
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
जयपूर, भारत, आयएसआय, दहशतवाद, दहशतवादी, राजस्थान, गुजरात, पोलिस, रेल्वे, जम्मू, कलम 370, Section 370
Twitter Publish: 
Meta Description: 
भारतात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्सच्या (आयएसआय) एका एजंटसह चार दहशतवादी घुसल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे, राजस्थान आणि गुजरात बॉर्डरसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तानी पासपोर्टच्या मदतीने हे चार दहशतवादीभारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Send as Notification: