शब्दांच्या डोहात विलीन झालेले साहित्यविश्वाचे ऋषि

शब्दांच्या डोहात विलीन झालेले साहित्यविश्वाचे ऋषि कृष्णाकाठ / अशोक सुतार     मराठी साहित्यातील ललित लेखनाला नवे सौंदर्यशास्त्र, नवी अभिव्यक्ती आणि निसर्गाशी एकरूप होणारी संवेदनशील दृष्टी देणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मराठीतील एक अद्वितीय साहित्यप्रवास पूर्ण झाला. डोह, … Continue reading शब्दांच्या डोहात विलीन झालेले साहित्यविश्वाचे ऋषि